Tuesday, October 10, 2006

२००६ भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक

२००६ मधिल भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक काही दिवसांपूर्वी जाहिर झाले. वेळे अभावी ही बातमी कृत्तिका द्वारे देणे राहून गेले. हे पारितोषिक विश्वरचनाशास्त्रातील एका महत्त्वपूर्ण कामगिरी करिता देण्यात आले. ह्या संशोधनाविषयी पुढिल रविवारच्या लेखामध्ये...

1 comment:

आपली भाषा said...

नमस्कार,

आपण आपल्या ब्लॉग वर भौतिकशास्राविषयी अधिक माहिती दिलीत तर आमच्यासारख्यांना अधिक ज्ञान मिळेल.

आपला.