Saturday, August 26, 2006

खगोलशास्त्राची ओळख...

ह्या संकेत स्थळावर मी आपणास खगोलशास्त्रातील नव्या घडामोडींबद्दल व खगोलशास्त्राबद्दल मराठीत माहीती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या आठवड्यातून एकदा लिहण्याचा विचार मनात आहे...

3 comments:

Sumedha said...

खूपच चांगली कल्पना आहे. मनापासून स्वागत. नवीन नवीन माहितीची नेहेमीच प्रतिक्षा राहील!

Prakash Ghatpande said...

वा छानच मला अवकाशवेध.कॊम ही साईट पण छान आहे

Gayatri said...

उत्तम संकल्प. या उपक्रमासाठी शुभेच्छा!